Reliance Jio : जिओचा धमाका ! फक्त ११९ रुपयात दररोज १.५ GB पर्यंत डेटा आणखी जाणून घ्या हे ४ स्वस्त प्लॅन
Reliance Jio : जिओचा धमाका ! फक्त ११९ रुपयात दररोज १.५ GB पर्यंत डेटा आणखी जाणून घ्या हे ४ स्वस्त प्लॅन
Reliance Jio : Reliance Jio नेहमी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन्स घेऊन येते. याचा फायदाही अनेक लोकांना होत असतो. कंपनीचे अनेक प्लॅन्स लोकांमध्ये खुप लोकप्रिय आहेत.
या लोकप्रिय प्लॅन्समध्ये काही असेही प्लॅन्स आहेत जे दररोज १.५ GB डेटा व इतर लाभही दिले जातात . एकूण ९ प्लॅन्स आहेत ज्यात हे वैशिष्ट्ये जिओने दिले आहेत. या ९ प्लॅन्समध्ये जे ४ सर्वात स्वस्त प्लॅन आहेत. त्यांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Koolkool
उत्तर द्याहटवा